gtag('js', new Date());
मुंबई – केंद्र  सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीजवळ...
मुंबई- पुण्यात मागच्या आठवड्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने केल्यानंतर त्याचे पडसाद  राज्यभर उमटले. भाजपने शरजीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा डंख; करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख,छगन भुजबळ यांनीही शरजीलचे...
मुंबई- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करावे या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे तर कॉँग्रेसने  त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघडी निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
पुणे : कृषी कायदा करताना सरकारने कुणाला विश्वासात घेतलेले नाही. सरकारविरोधात आंदोलन केले की कारवाई होते. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी आज केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे विचारपीठ व आडकर फाउंडेशन...
पुणे : सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे 'सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार' व 'सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिग्गज आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे.२३व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून येत्या रविवारी (दि. ७) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सुर्यदत्ता ग्रुप...
पुणे-  प्रॉपटायगर डॉट कॉम या ऑनलाईन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने पुण्यासह देशभरामध्ये होणाऱ्या 'राईट टू होम' या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी ६ आणि ७, २०२१ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन पुण्यातील हिंजवडीतील विवांता येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत केले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या व प्रामुख्याने...