क्राईम
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांकडे सुपूर्द
News24Pune -0
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेला वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले....
पुणे-मुंबई
कोरोनात वाचवले,अपघातात गमवाले:अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु तर पाचजण गंभीर जखमी
News24Pune -
पुणे-पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न...
देश-विदेश
370 वे कलम झाल्यानंतर काश्मीरमधील दोडा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 70 टक्के जनतेने सहभाग घेतला – डॉ. सागर डोईफोडे
News24Pune -
पुणे- जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले 370 वे कलम रद्द केल्यानंतर जम्मू -काश्मीर राज्यातील दोडा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, समाजात तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना घडली नाही आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये येथील 70 टक्के जनतेने सहभाग नोंदवला या दोन घटनाच येथील लोक कशा पद्धतीने आणि काय विचार करतात याचे द्योतक आहे असे...
आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. नतमस्तक होण्यासारखं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ रायगड! मी काही किल्यावर गेलो होतो परंतु रायगड पाहण्याचा योग आला नव्हता तो आला माझ्या "तुलसी आस्था"तील मित्रामुळे, त्यांनी रायगडला भेट देऊन...
पुणे : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होताहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? हा सवाल आहे. शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा...
पुणे-मुंबई
मोबाईल टॉवरचा विषय राज्याच्याच अखत्यारीतला: आयुक्तांनी राज्य शासनाशी संपर्क करून मोबाईल कंपन्यांकंडील 1300 कोटी वसूल करावे -आबा बागूल
News24Pune -
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची थकबाकी सुमारे 1300 कोटी रुपयांपर्यंत असून, या संदर्भात वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल केली गेली नाही व मोबाईल टॉवर्सचा विषय केंद्राकडे प्रलंबित असल्याचे कारण वारंवार महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र,केंद्र सरकारने स्थगिती दिली असे सांगून मोबाईल कंपन्या टॉवरची ही मोठी थकबाकी भरत नाही आणि अशी चुकीची माहिती...














