पुणे-मुंबई
शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? गृहमंत्री काही बोलतील का?
News24Pune -0
पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली .
पुणे - माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज सकाळी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.पुण्यात झालेल्या पहिल्या एल्गार...
राजकारण
ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? – शरद पवार
News24Pune -
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्याशी असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपने हे...
राजकारण
गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे -का म्हणाले असे शरद पवार?
News24Pune -
पुणे-माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीका होत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे असे म्हटले आहे.गोगोई यांनी एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल...
आज "व्हॅलेंटाईन वीक" सुरू झाला , खरं तर व्हॅलेंटाईन वगैरे आम्हा भारतीयांची संस्कृती नाहीच ,पण या वेस्टन लोकांचे कौतुक करायला हवे ... प्रेम व्यक्त करायला असे निरनिराळे दिवस शोधुन काढतात ...एक लक्षात घ्यायला हवं त्यांच्यात आणि आपल्यात मुख्य फरक असेल तर तो व्यक्त होण्याचा ....पत्नीला सहजा सहजी चार चौघात हग करण्याची...
आरोग्य
एस्ट्राझेनेकाच्या डॅपग्लीफ्लोझीनला भारतात किडनीच्या उपचारांसाठी वापरण्यास मान्यता
News24Pune -
पुणे : एस्ट्राझेनेका इंडिया (एस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या मधुमेहावरील डॅपग्लीफ्लोझीन या औषधला तिसऱ्या स्टेजपर्यंत गंभीर किडनी आजार Severe kidney diseaseअसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी भारतामध्ये मान्यता मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.AstraZeneca's Dapglyflozine approved for use in the treatment of kidney disease in India ही मान्यता मिळाल्यामुळे भारतातील नेफ्रोलॉजिस्ट्सना डॅपग्लीफ्लोझीन टॅबलेट्स (१० मिली ग्रॅम) एका...














