gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—भारतातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ब्रिटिश कोरोनाने पुन्हा सर्वांना धडकी भरली. ब्रिटिश कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव भारतात होणार नसल्याचा तर कोरोनावरची लस ब्रिटिश कोरोनालाही प्रतिबंध करेल अशी मते तज्ञांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांना दिलेल्या लसीचे डोस परत केले आहेत. त्याला कारण कोरोनाचा नवीन आलेला स्ट्रेन आहे.
पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर तबबल...
पुणे--कोरोनाच्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करणे कदापी समर्थनीय नाही, परंतु राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.काल पुण्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माञ अन्य राजकीय पक्षांचे कार्यकार्ये आणि नेते कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करीत...
पुणे - हजारो फॉलोअर्स असलेला आणि अल्पावधीत  टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झालेला समीर गायकवाड (वय 22) याने रविवारी आपल्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समीरच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबियांबरोबरच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, समीरने आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही ‘सुसाइड नोट’ लिहून न ठेवल्याने त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढलेले असतानाच प्रेम...
पुणे- पुणे शरातील खराडी भागात आज पुणेकरांना एक थरार बघायला मिळाला. खराडी बायपास चौकातून जात असलेल्या आणि प्रवासी असलेल्या एका धावत्या पीएमपीएल बसने अचानकच पेट घेतल्याने रहदारी असलेल्या या रस्त्यावर काही काळ ‘बर्निंग बस’च्या थराराणे खळबळ उडाली होती. एका दुचकीची आणि या बसची धडक होवून घर्षणाने बसने पेट घेतल्याचे सांगण्यात आले. या आगीत...
पुणे-कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना तीव्र आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनानंतर विद्यार्थी परिषदेची मागणी व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाने मान्य केल्याची घोषणा कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यांनी सांगितले.गेल्या...