gtag('js', new Date());
पुणे- राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना पॉसिटीव्ह झाले आहेत. आता नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे.नाशिकचे पालकमंत्री असलेले भुजबळ यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा संघटनेने, म्हणजेच युवा सेनेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. युवा सेनेने पश्चिम वांद्रे भागातील अनेक पेट्रोल पंप व रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे युवासेनेने ‘कया यही है अछे दिन?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे.देशात पेट्रोल-डिझेल...
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील   27 कोटी लाभार्थ्यांना...
पुणे - "लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या "छत्रपती शिवाजी महाराज झाले...
मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत राज्यात कोरोनाची  दुसरी लाट धडका मारत असल्याने अनेक गोष्टींवर पुन्हा बंधने घालण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून धार्मिक,राजकीय,सामाजिक, सरकारी कार्यक्रमांना, गर्दी करणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी...
पुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल केले...