gtag('js', new Date());
पुणे- पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून  सादाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय,...
पुणे- राज्यातील  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे पूजा चव्हाण सारखे 100 गुन्हे महाराष्ट्रात झाले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हे बलात्कारी मंत्र्यांना वाचवणारे सरकारे आहे अशी टीका करीत पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार...
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी 661 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आज 82 ने वाढ झाली आहे. सोमवारी 328 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले  होते. त्यामध्ये मंगळवारी एकदम दुपटीने वाढ...
पुणे-पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या मूळच्या परळी वैजनाथ येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि विरोधकांनी विशेषत: भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.ऑडिओ क्लिप्स, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर...
पुणे- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. येत्या 8 मार्च ते 18 मार्च अशी सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय होणार याकडे या समाजाच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष एकमेकांवर...
पुणे- मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत असून, महिनाअखेपर्यंत यासंदर्भातील चांगला वाईट निर्णय होण्याची शक्यता आहे. आमचा कुठल्याही परीक्षा किंवा  नोकरभरतीला विरोध नाही. परंतु, एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या किंवा नोकरभरती केली तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यामुळे आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी आणि एक...