मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याचे म्हटले आहे. ते या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून योग्य निर्णय घेतील असे व्यक्तव्यही संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले आहे. हे स्पष्ट केरतानाच त्यांनी भाजपवर निशाण साधला संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच द्यायचे...
मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे काही अनेक, गलिच्छ, बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप होतात त्यातील एक आरोप म्हणजे, अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत.हा बिनबुडाचा आरोप कसा योग्य आहे हे दाखवण्याकरता, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे केलेल्या आवेदन पत्रांचा आधार घेतला जातो आणि सावरकर हे कोणी सिंह...
पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षांचे याअगोदर जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक मंडळाने कायम केले असून त्याप्रमाणे या परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक म्हणजे १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे...
पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६) मुलांच्या वसतिगृहाजवळ 'किंग कोब्रा' आढळल्याने खळबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी नाहीत. दरम्यान, विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच...
पुणे- राज्यभर गाजत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर याप्रकरणात 18 दिवस उलटूनही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे.लीगल जस्टीस सोसायटी...














