gtag('js', new Date());
पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी...
पुणे—सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे यश माझी स्पष्ट भूमिका आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे स्रीयांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगत खरोखरच संजय राठोड चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.पुण्यामध्ये...
पुणे- मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या ‘मराठी रत्न’ पुरस्कारासाठी यंदा ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, साप्ताहिक सकाळच्या माजी कार्यकारी संपादक व ‘प्रथम बुक्स’च्या वरिष्ठ संपादक संध्या टांकसाळे व ‘अक्षरधारा’ बुक गॅलरीच्या सौ. रसिका आणि रमेश राठिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ...
राज्यक्रांती करण्याचे अन्य मार्ग उपलब्ध असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सशस्त्र क्रांतिकारी व्हावे असे का वाटले असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या भागातून आपण करणार आहोत. तसेच त्यांचे क्रांतिकार्य करतानाचे धोरण, भूमिका आणि भावना यांचाही विचार या भागातून करूया.साधारणपणे वयाच्या १५ व्या वर्षी, सशस्त्र क्रांतीची शपथ बाल विनायकाने घेतली होती हे आपण जाणतोच....
पुणे – पुणे शहरातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) पुणे शहरात नवीन 743 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज दिवसभरात नवीन 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.पुणे शहरात सध्या 231 क्रिटिकल...
पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल  झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र असल्याचे...