gtag('js', new Date());
पुणे- ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक दिवस मुख्यमंत्री करा ,बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो असे पत्र लिहिले आहे.बिचकुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण...
पुणे-मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त 'भाषा संगीताची'...
मुंबई -रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी "नवीन जिओफोन 2021 ऑफर" सादर केली आहे. या मध्ये जियोफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 1999 रुपये द्यावे लागतील, तसेच 2 वर्षापर्यंत अमर्यादित कॉलिंगसह दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.  दुसरी योजना 1499 रुपयांची आहे  ज्यामध्ये जिओफोनसह एका वर्षासाठी असीमित कॉलिंगसह ग्राहकांना दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.दरम्यान ,749  रुपयांची...
पुणे--गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही...
पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भगत असलेल्या मॉडर्न कॉलेजच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली चारचाकी, रिक्शा  आणि दुचाकी वाहने ठेवली जातात. अशा जप्त केलेल्या वाहने आज दुपारी या वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या आगीमध्ये जवळजवळ 30 वाहने जाळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समजू  शकले नाही.
Manoj Jarange Patil and Ajay Maharaj Baraskar should not drag the government into the controversy
पुणे- राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेआहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध आणले जात आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आणि महाविद्यालयीन परीक्षा कक्षा घ्याव्यात याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांचा ऑनलाइन परीक्षेला विरोध तर काहींचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. त्यामुळे नक्की कुठला निर्णय घ्यावा...