मुंबई- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम भव्य मंदिर उभारणीसाठी सध्या राममंदिर समर्पण निधी अभियान सुरू आहे. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीटवर टीका करत ‘हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबायला हवा .. असे म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते निलेश राणे...
क्राईम
पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे—तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढून दहशत माजवत टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे...
राजकारण
पूजा चव्हाणचे वडील म्हणतात शांताबाई आमच्या नातेवाईक नाहीत: तृप्ती देसाईंनी केली वंशावळ प्रसिद्ध
News24Pune -
पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केल्यानंतर पूजाचे वडील लहुदास चव्हाण मात्र यांनी हे आरोप फेटाळत शांताबाई या आमच्या नातेवाईक नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. तर भूमाता ब्रिगेडच्या...
पुणे-मुंबई
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप
News24Pune -
पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाच्या चुलत आजीने केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शांताबाई राठोड असे पूजाच्या चूलत आजीचे नाव आहे.
अंदमानात गेल्यावर सावरकरांचे मनोबल खचले आणि त्यातूनच अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत असा दावा काही नतद्रष्ट लेखक, पत्रकार करतात.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मनोबल अखेरपर्यंत कसे शाबूत होते हे त्यांच्याबरोबर शिक्षा भोगणाऱ्या, सच्चिदानंद संन्याल, उल्हासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा...
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकालात्यांनी आपला निबंध पाठवला आणि १९३० साली त्याला नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख म्हणजेच २८ फेब्रुवारी! म्हणून या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्याद विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी तो साजरा केला जातो.














