यावर्षी ४ मार्च हा पन्नासावा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जात आहे. ४ मार्च १९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून याची सुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा तसेच घातक व ज्वालाग्राही पदार्थ हाताळताना तसेच उत्पादन व साठवणूक प्रक्रियेत होणाऱ्या अपघातात होणारी जीवित आणि वित्तहानी हा चिंतेचा विषय आहे. आग, विद्युत उपकरणे आणि वितरण, रस्त्यावरील वाहतूक आणि...
पुणे-मुंबई
रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड
News24Pune -
पुणे : रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली.दर तीन वर्षांनी संघाच्या जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघचालक पद...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील अंदमानपर्व संपतानाच रत्नागिरीपर्व सुरु होते, अंदमानमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी तिथे इस्लाम, राजकारण, समाजकारण याबद्दलची मुस्लिम मनोवृत्ती आणि त्याचप्रमाणे स्वदेश, स्वधर्म आणि स्वधर्मीय याबाबतच हिंदूंची मानसिकता या बाबींचा अनुभवाने अभ्यास आणि विश्लेषण केले.याच कालावधीमध्ये त्यांचा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ देखील लिहून पूर्ण झाला. “सावरकरीय हिंदुत्व”...
पुणे--घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टर निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर)यांच्या पुणे ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याल एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने घायवळ...
मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आंदोलने करीत सरकारवर दबाव आणला. तसेच जर राजीनामा घेतला नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना तोंड उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे...
दिल्ली(ऑनलाइन टीम)—दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती. त्यानंतर देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध देशात सर्व विरोधी राजकीय पक्षांबरोबरच सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला होता आणि देशात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे...














