gtag('js', new Date());
काही दिवसांपूर्वी मुंबई मधील वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ल्याचा शक्यता वर्तविण्यात येत असताना , संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ  संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राईमशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण, जरा सूक्ष्मविचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या...
पुणे -एफ१९ प्रो सिरीजच्‍या यशस्‍वी लाँचनंतर ओप्‍पो या आघाडीच्‍या जागतिक स्‍मार्ट डिवाईस ब्रॅण्‍डने १७ मार्च २०२१ पासून एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो ची विक्री सुरू होण्‍याची घोषणा केली. एफ सिरीज वारसा कायम ठेवत एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो सर्वोत्तम तंत्रज्ञान व आकर्षक सडपातळ डिझाइनसह तुमची वैयक्तिक स्‍टाइल व स्‍पीडसंदर्भातील गरजांना अनुसरून डिझाइन...
बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक सभा दरवर्षी होत असते. या बैठकीत सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कार्याचे सिंहावलोकन केले जाते व आगामी वर्षाची तयारी केली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे केले. यावर्षी सरकार्यवाहपदाचीही निवड करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांकरिता संघकार्याच्या आगामी योजनांवर बैठकीत चर्चा होईल,...
पुणे-- पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी  पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 रुग्ण...
पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडनचे संचालक महेश मोतेवार यांनी शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) जप्त केला आहे.   समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना...
पुणे –पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. बंधने पाळण्यासाठी आवाहन करूनही नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसाला दोन हजारापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पुणे महापालिका खडबडून जागी झाली असून आता शहरातील निर्बंध अधिक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे...