क्राईम
अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे पुणे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांना अटक
News24Pune -0
पुणे- बँकेतील डोरमंट (निष्क्रिय खाते) खात्यांचा गोपनीय डाटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक महिलेसह अटक केलेल्या आठ जणांमध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना 20 मार्च पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. या सर्वांकडून...
शिक्षण
आत्मनिर्भर भारतासाठी आणि नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० -प्रा. सुखदेव थोरात
News24Pune -
पुणे-शिक्षणाला गुणवत्तापूर्ण आणि जीवनोपयोगी बनवणे, हे आजही आपल्या धोरणात अग्रस्थानी आहे. पुढची पिढी आत्मनिर्भर भारतासाठी आणि नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० होय. देशात किमान शिक्षणाचा टक्का वाढत असला तरीपण, गुणवत्तेच्याबाबतीत काही प्रमाणात प्रश्नचिन्ह आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणातील गुणवत्ता सुधारणेवर भर देण्यात आल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे...
राजकारण
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा: सुनिता वाडेकर यांची वर्णी लागणार
News24Pune -
पुणे- पुण्याच्या उपमहापौर बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या उपमहापौर आरपीआयच्या सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी रात्री पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार आणि भाजप पुन्हा आरपीआयला संधी देणार का? याबाबत चर्चा सुरु झाली...
पुणे- काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राव हजार होते तर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबाबत राव स्वत: प्रशासकीय बैठका घेत होते.
पुणे -कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली असून, यासंदर्भातील हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे-मुंबई
पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला भीषण आग: २५ गाळे जळून खाक तर कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू
News24Pune -
पुणे- पुणे शहरातील कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मार्केटमधील चिकन, मटन आणि मासळीची एकूण २५ दुकाने जळून खाक झाली तर या गाळ्यांमध्ये असलेल्या कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज...














