gtag('js', new Date());
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच नव्हे...
मुंबई- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मोठा गौप्य स्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खुलासा परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील चॅट एसएमएसचा उल्लेख केला आहे. याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही...
मुंबई- उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणच्या तपासातून बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे  यांना बार, हॉटेल्स...
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
दिल्ली(ऑनलाइन टीम)— मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने  राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट बार, हॉटेल आणि अन्य संस्थांकडून करायला सांगितले होते असा...
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. मात्र,...
बेंगरूळू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.  संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा करोनामुळे संघमुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली.