आंतरराष्ट्रीय
कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत
News24Pune -0
नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही बोजवारा...
मुंबई- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या रणांगणात उतरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावरून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते व...
नाशिक- पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हॅट्रिकनंतर राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं.ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? तसेच...
राजकारण
तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल, कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत
News24Pune -
पुणे--पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने २०० पेखा जास्त जागा मिळवत ममता दिदींनी हॅट्रीक साधली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि भाजपने हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने धोबीपछाड करूनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवता आलेले नाही. पश्चिम बंगालच्या या निवडणूक आणि निकालावरून महाराष्ट्रात...
राजकारण
पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, नाना तुमच्या प्रामाणिकतेला पैशाने हरविले
News24Pune -
पुणे-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके (नाना) यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडे हे उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. रविवारी या पोटनिवडणुकीचा निकाल लागला....
पुणे-मुंबई
एक हात मदतीचा:गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप;ज्ञानश्री फाउंडेशनचा उपक्रम
News24Pune -
पुणे : संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे.अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने स्वारगेट परिसरातील गरजू कुटुंब, स्वारगेट पोलीस स्टेशन येथील सफाई कर्मचारी, आदींना आठ-दहा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला, सर्जेराव बाबर स. पो. आयुक्त, आनंद पिंपळकर वास्तूतज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले.













