gtag('js', new Date());
  • Home
  • राजकारण
  • आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?
Image

आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?

Spread the love

नाशिक- पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हॅट्रिकनंतर  राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं.ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे?  तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यावरून संतापलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  भुजबळांना,” तुम्ही जामिनावर आहात, निर्दोष सुटलेले नाही.  जास्त जोरात बोलू नका अन्यथा, फार महागात पडेल”, असा दम भरला होता.

त्यावर आता  भुजबळांनी पलटवार केला आहे. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटा त्यांनी काढला. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे.

अधिक वाचा  पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर - मुरलीधर मोहोळ : फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ 

 .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the love सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

Spread the love

Spread the love पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 14, 2026

आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?

by News24Pune time to read: <1 min
0