gtag('js', new Date());
सर्वोच्च न्यायालयाचा राणेंना दणका
मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला जाबबदार धरले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षण रद्द होण्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय ऐकून आज आनंद झाला...
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मराठा...
मुंबई- संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने   ‘रियालट्रिस - ए झेड नेझल स्प्रे’ या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस(नाकाच्या अंतर्भागाचा दाह) वरील उपचारासाठीच्या नेझल स्प्रेच्या (नाकात फवारण्याचे औषध) भारतातील पदार्पणाची घोषणा केली. श्वसन व्याधींवरील औषधे निर्मिण्यात एक प्रमुख कंपनी असलेल्या ग्लेनमार्क ने ‘ऍलर्जिक –हिनटायटिस’ वर इलाज करणारे हे ब्रँडेड जनरिक औषध भारतात प्रथम आणि...
पुणे: राज्यसभेचे खासदार आणि कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर येथील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.22 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 45 वर्षीय राजीव सातव हे...
Supriya Sule vs Sunetra Pawar fight?
पुणे – मंगळवारी पेट्रोलच्या दरात  15 पैसे तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली.  तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निमिताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं ट्वीट सोशल मिडीयावर चांगलचं व्हायरल होत आहे.“चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे...
पुणे-रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय पुण्यामध्ये नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ (वय ९१)आणि सुचेता केसरकर (वय ७१) या  ज्येष्ठ नागरिकांना एकुण ६ रुग्णांना आज (मंगळवारी) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.साईस्नेह कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप , येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळया...