पुणे -कोविड काळात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील लाईन हेल्पर, सबस्टेशन ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, या सह विविध रिक्त पदांच्या जागेवर सुमारे 32,000 कामगार कंत्राटी पद्धतीवर फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात देखील अखंडित व सुरळीत वीज सेवा देत आहेत.हे काम करत असताना...
पुणे : शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप...चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेतले.श्रीमंत दगडूशेठ...
पुणे- भारताचा सध्या कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरु असून, संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडत असून ऑक्सिजन काँसंट्रेटरच्या मागणीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन काँसंट्रेटर म्हणजे नेमके काय? त्यांची गरज केव्हा पडू शकते, त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो? कसा करु नये?...
पुणे -केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान,सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज...
पुणे-मुंबई
रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन: एरलिफ्टने 1000 मे टन ऑक्सिजन रूग्णांपर्यंत नेण्यासाठी 24 टँकर तैनात
News24Pune -
मुंबई- ऑक्सिजनचे लोडिंग आणि पुरवठा हा देशातील एक मोठा अडथळा म्हणून उदयास आला आहे. रिलायन्सच्या अभियंत्यांनी नायट्रोजन टँकरला ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करून तोडगा शोधला. याव्यतिरिक्त, रिलायन्सने ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंडमधील 24 ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केले. यामुळे देशातील द्रव ऑक्सिजनची एकूण वाहतूक क्षमता वाढून 500 मे.टन झाली आहे.
पुणे-कामगार वर्गाला जाहीर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचती करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कोरोना आढावा बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांना बापट यांनी जिल्हास्तरावर राज्य शासनाची आर्थिक मदत आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही हा...














