gtag('js', new Date());
“ सूर्यदेवा, सूर्यदेवा तुला नमस्कारतूच स्वामी आकाशाचा, तूच दिवाकर”या उक्तीप्रमाणे या चराचराला जगवणारा आणि जागवणारा हा सूर्य खगोलशास्त्रीय दृष्ट्या ग्रह असला तरी पृथ्वीवरील सृष्टीसाठी ती एक देवताच आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्व सण, व्रतवैकल्ये यातून आपण निसर्गाची पूजा करतोच परंतु त्याचे संवर्धनही करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या...
पुणे--कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात आयोग आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.१ जानेवारी २०१८ ...
पुणे-खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सुमारे पाऊण चर्चा केली. या भेटीनंतर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी, “शिवाजी महाराजांनी जशी सर्व धर्म समभावाची भूमिका मांडली होती तशीच माझी भूमिका आहे. सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे”,असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.या भेटीत अजित...
पुणे--पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. याबाबत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये फिर्याद दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निरगुडसर येथील महादू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी करून, माल ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई दुधवडे...
पुणे--राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. पण पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या होत्या. आता त्या पूर्णवेळ भरतील असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना अद्याप संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, अशी माहितीही अजित...
पुणे -- पुणे महानगरपालिकेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांना निवेदन देण्यासाठी थांबलेल्या शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. सोमय्या हे या झटापटीत पायऱ्यांवर कोसळले. यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. दरम्यान, किरीट सोमैया यांनी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर...