gtag('js', new Date());
पुणे- पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून १५  टक्के पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्के असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले . कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा...
पुणे- पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे-हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.दिपाली कैलास शिंदे (२८, रा नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे २०२१...
पुणे—भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी पुणे महापालिकेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा आदेश होता असा आरोप केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही,”...
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे.किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले...
पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या आठवडाभरापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळी पालिकेत जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचबाचीवेळी सोमय्या पालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना जबर मार लागला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी सोमय्या यांनी पुन्हा पालिकेत येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान दिलं होतं. आज (शुक्रवार) ते महापालिकेत आले तेव्हा...