gtag('js', new Date());
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे— नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली. यामुळेही त्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याचं आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सुळे म्हणाल्या,...
पुणे-- जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण जर त्यांचा डी गँगशी संबंध असेल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे,...
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले कर्मयोगी म्हणजेच संत गाडगे बाबा ! गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक किर्तनकार ,संत आणि समाजसुधारक होते.संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८९६मध्ये कोतेगांव (शेणगांव, जि. अमरावती) येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नांव डेबुजी झिंगराजी...
A university is the father of a farmer
पुणे- महाविकास आघाडी सरकारनं ऊसाच्या एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार शेतकरीद्रोही असून या सरकारच्या विरोधात येत्या २६ फेब्रुवारीला शिर्डी रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा असे संयुक्तरित्या आंदोलन करणार असल्याचा इशारा...
पुणे— दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले याचे सत्य येत्या ७ मार्चनंतर बाहेर येईल. याबाबत काहीही राजकारण होत नाही. ७ मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पाणी का पाणी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी...
पुणे(प्रतिनिधी)--पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केली. पुण्यात आयोजित सत्कार समारंभ व महिला रोजगार मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार पुणे शहराध्यक्ष विनायक...