पुणे-मुंबई
नाशिक पोलिसांच्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध -विहिंप मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर
News24Pune -0
मुंबई: इस्लामिक राष्ट्राप्रमाणे मुस्लिमेतर इतर धर्मियांच्या पूजा पद्धतीला विरोध किंवा बंधने करणारे कायदे पोलिसांनी स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदुंवर थोपणे हे अत्यंत निंदनीय आहे. हिंदूनी पूजा, हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी तसेच अझानच्या वेळा सांभाळून पूजा, हनुमान चालीसा पठण करावी हा कोणता न्याय ? संविधानाने हिंदुच्या दिलेल्या उपासनेच्या मानवी अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या सुलतानी फतव्याचा...
पुणे- लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड (pavankhind) चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे (bajiprabhu deshpande) यांची लोकप्रिय भूमिका साकारणारे प्रख्यात मराठी अभिनेते अजय पूरकर (ajay purkar) यांनी आज याबाबत घोषणा केली.
पुणे- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात असल्याची टीका जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे केली.निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटक्या विमुक्त महिला हक्क परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.पाटकर म्हणाल्या, समाजाच्या...
राजकारण
भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी
News24Pune -
पुणे-- भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून नागरीकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच राज्यात पातळीहीन राजकारण सुरु आहे. या परीस्थतीला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही स्वाभीमानी शेतकरी राजु शेट्टी यांनी केला. वीजेच्या भारनियमनाचा...
राजकारण
मतदारांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात- अजित पवार
News24Pune -
पुणे -“निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात,” असं मत अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर हिमालयात जाईन, या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला पुन्हा सांगतो हे असं...
राजकारण
चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन- जयंत पाटील
News24Pune -
पुणे-- 'पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत.' असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवाच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा...













