gtag('js', new Date());
उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) -समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्मला आले, जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद , राष्ट्रवाद वगैरे !  परंतू आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. हि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, (Nowadays, certain elements are emphasizing on the production of literature that...
उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा आग्रह...
उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, भारतीय संविधान ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज आदी प्रभूतींच्या नामजयघोषात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यापासून  ग्रंथदिंडीला सकाळी सुरूवात झाली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांचा सोहळा आजपासून सुरू झाला.
पुणे-  शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या गोयंका ग्लोबल एज्युकेशन पुण्यात कल्याणीनगर येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल (एफआयएस) सुरू करण्याची घोषणा  केली  आहे. ९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील फिन्नीश अभ्यासक्रमाची माहिती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनशास्त्र आणि वैयक्तिकृत शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.
पुणे - भारतातील सर्वात मोठे वंध्यत्व क्लिनिक इंदिरा आयव्हीएफ तर्फे सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संस्थेच्या १ लाख यशस्वी आयव्हीएफ बाबत आयोजित वॉकथॉन आणि परिषदेच्या कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.  विमान नगर येथील सिम्बायोसिस क्रीडांगणापासून सकाळी आयोजित केलेल्या ४...
पुणे : भारताच्या पहिल्या नैसर्गिक अस्थि पेशी (बोन सेल) थेरपीसह पुण्यातील निवासी रुग्णांवर रिग्रो बायोसायन्सेस या भारतीय जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेल्या डीजीसीआय मान्यताप्राप्त ऑसग्रोचा वापर करून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ) या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचारपद्धती करण्यात आली  आहे . एव्हीएन ( अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस)  या आजारवर करण्यात येणारी ऑसग्रो ही पेशीवर...