पुणे--अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम पुणे नगरीत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील साहित्य प्रेमाला एक दिशा मिळवून देण्यासाठी अभाविप मागील २५ वर्षांपासून प्रतिभा संगम हा उपक्रम राबवीत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात २ वर्ष खंड पडला. मात्र, आता हे १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम...
पुणे : समाजसुधारक प्रबोधकार ठाकरे यांची मुलगी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे शुक्रवारी (दि १३) सकाळी वयाच्या ८४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियामध्ये सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जवळपस ३८ वर्ष त्यांनी सेवा बजावली. यानंतर त्या...
पुणे: पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून...
पुणे-एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमा अंतर्गत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लांबलेल्या किंवा ती शस्रक्रियाच न केलेल्या करीन रोशनी उपक्रमांतर्गत दिलासा मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे .या उपक्रमाअंतर्गत देशातील ८७०० रुग्णांच्या मोतीबिंदूंवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत . पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, दिल्ली...
पुणे-मुंबई
ब्रिक ईटीसीतर्फे १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हायब्रीड एज्यु-टेक प्लॅटफॉर्म
News24Pune -
पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील तरुणांना त्यांच्या नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी एज्यु-टेक कंपनी ब्रिक ईटीसीने हायब्रीड प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. ज्याद्वारे तरुण आणि नावीन्याचा शोध असलेल्या तरुणांना अल्प मुदतीचा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.नावीन्यता आणि भविष्यातील संधी यावर आधारित ब्रिक ईटीसी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जो ३० हून अधिक क्रिएटिव्ह कोर्स...
क्राईम
बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट, रुग्णालयाच्या नामांकित डॉक्टरांसह एकूण 15 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूरच्या एका महिलेने याबाबत तक्रार दिली होती. 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची एक किडनी रुग्णास देण्यात आली. परंतु ठरलेले पैसे तिला देण्यात...














