gtag('js', new Date());
पुणे -कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९ मेपासून ते सर्वांसाठी खुले होत आहे, अशी माहिती झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक व पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी दिली.या वेळी डॉ. रेणू गाडगीळ,...
पुणे-- सारथी संस्थेच्या तारादूत प्रकल्पाविषयी संस्थेचे संचालक मंडळ दिशाभूल करत असून मंत्रालयातील झारीचे शुक्राचार्यही त्यास जबाबदार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु, ते सारथीला स्वायत्तता दिली असल्याने जो निर्णय घ्यायचा आहे तो संचालक मंडळाने घ्यायचा आहे असे सांगतात. अशा प्रकारे एकमेकांकडे चेंडू टोलवाटोलवी करून तारादूतांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप...
पुणे- पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्वधर्मीय ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत...
पुणे - काळाजी गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदीर साकार होणार आहे. शिवाय शहराची अस्मिता असणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासात सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे...
पुणे- सिंहगड घाट रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याच्या आणि हवा प्रदूषणही कमी करण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 8 मेला बसला चार्जिंग नसल्याने घाटात बस बंद पडून नागरिकांचे हाल झाल्याची ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मोठी घटना घडता घडता वाचली आणि बसमधील पर्यटक बाल बाल...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे – पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून ती व्यवस्था आरोग्य विमा अंतर्गत (मेडीक्लेम) खाजगी विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा घाट प्रशासनाने घालू नये असा ईशारा कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे. पुणे मनपा प्रशासनाने कामगारांप्रती कर्तव्यपुर्तीच्या भावनेने ही योजना पुर्ववत (केंद्र व राज्य सराकारच्या धर्तीवर) सुरू ठेवावी अशी मागणीही गोपाळदादा...