News24Pune - आधार कार्ड हे आता प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज झाले आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणे किंवा आर्थिक व्यवहार अशा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी या कार्डाची आपल्यासाठी विशेष उपयुक्तता आहे. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. त्यात 12 अंकी संख्यात्मक अंक असतात. हे अंकीय क्रमांक तुमची बायोमेट्रिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतात.
पुणे--- हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर ( दि. 29 मे) म्हणजे आज केरळमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी असलेली अनुकूल परिस्थिति बघता त्याचे महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत आगमन होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे.श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस...
नवी दिल्ली-देशातील विजेचे संकट पुन्हा एकदा आणखी गडद होण्याची भीती सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) या संस्थेने व्यक्त केली असून तअसे झाल्यास जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये देश आणखी एका वीज संकटाकडे जाऊ शकतो (Power crisis in the country once again in July-August) असा इशारा या संस्थेने दिला आहे. सेंटर...
पुणे-सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती....
मुंबई -बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचे नाव जाणूनबुजून ओढण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता वानखेडेवर कारवाईची टांगती तलवार आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख...
पुणे--नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती...













