मुंबई-आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता पारशीवाडी अंधेरी पूर्व या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दूरदर्शन सह्याद्रीवरील संध्याकाळच्या बातम्या आणि त्याचं निवेदन करणारे प्रदीप भिडे त्या काळात लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. ते ६५ वर्षांचे...
पुणे-मुंबई
वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेतर्फे कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-- वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. असोसिएशनचे प्रमुख शिहान विक्रम मराठे यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांच्या हस्ते बेल्ट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे संरक्षण करण्याबाबत...
पुणे- एक अनोखी प्रवासी एक्सपिरीएंटल प्राॅपर्टी असलेल्या ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्स ‘क्वीन ऑफ द डेक्कन’ असलेल्या पुणे शहरात दाखल होत फॅशन आणि स्टाईलद्वारे शहराची अस्सल स्फूर्ती साजरी करत आहे.ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्सच्या ‘मेड ऑफ पुणेरी ओम्फ’ आवृत्तीने पुण्याच्या खऱ्या भावनेला साजरे करणारी फॅशन, संस्कृती आणि संगीत यांचे मिश्रण करणारी एक आकर्षक...
पुणे-मुंबई
कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती
News24Pune -
मुंबई-कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. कोण होणार करोडपती च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघीं मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी) या संस्थेसाठी हा खेळ...
पुणे-उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तरापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे...
पुणे-पती-पत्नीमध्ये पोटगीवरुन सुरु असलेल्या वादातून न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.दीपक पांडुरंग ढवळे (४५, रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे हल्लेखोराचे नाव...














