क्रीडा
राज्य बुद्धिबळ सात वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे प्रथम
News24Pune -0
पुणे - पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तर्फे आयोजित सिम्बॉयसिस क्रीडा संकुल येथे २५ व २६ जून ह्या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या राज्य बुद्धिबळ ७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे आठ पैकी सात गुण मिळवून प्रथम विजेता ठरला कोल्हापूरचा वरद पाटील व्दितीय आला.राघव पावडे हा पुण्यातील वारजे येथील castle chess academy चा...
पुणे-मुंबई
डॉक्टर कल्याणी बोंद्रे यांची एसएनबीपी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शास्त्रीय गायनावर कार्यशाळा
News24Pune -
पुणे- एसएनबीपी (SNBP) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येरवडा पुणे येथे जागतिक संगीत दिवसानिमित्त डॉक्टर कल्याणी बोंद्रे शास्त्रीय गायिका यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये त्यांनी राग अहिर भैरव सादर केला व अलबेला सजन आयो ही बंदिश विद्यार्थ्यांच्याकडून गाऊन घेतली.या कार्यक्रमासाठी 250 विद्यार्थी सहभागी होऊन कार्यक्रमांमध्ये या रागावर आधारित अभंग...
पुणे-मुंबई
धक्कादायक: उतारवयात जेष्ठांमध्ये विभक्त होण्याचे प्रमाण वाढले : काय आहेत कारणे?
News24Pune -
पुणे—आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचल्यानंतर पती-पत्नीची एकमेकांना साथ- सोबत असेल तर जीवन सुखकर होते असे म्हणतात. अनेकवेळा दोघांपैकी एक जीवनसाथीने अर्ध्यावरती साथ सोडून या जगाचा निरोप घेतला असेल तर उतार वयात सोबती असावा म्हणून या वयातही लग्न केल्याची अनेक उदाहरणे समाजात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आता अशा उतारवयातील जेष्ठ...
पुणे-मुंबई
शिवसैनिक आक्रमक : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढून केले प्रतीकात्मक अंत्यसंस्कार
News24Pune -
पुणे – शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक शिवसैनिकांनी हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले. हि रॅली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
पुणे-- केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या 'अग्निपथ' योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविडमुळे अगोदरच सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने तरुणांची निराशा झाली. त्यात आता अग्नीपथ योजनेमुळे लष्करात सेवा देऊ इच्छिणार्या तरुणांची निराशा झालि असून. ही योजना त्वरित मागे घेण्यासाठी आज काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले.हे...
पुणे--शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात? ' असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते, ' असेही पाटील यांनी...














