डॉक्टर कल्याणी बोंद्रे यांची एसएनबीपी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शास्त्रीय गायनावर कार्यशाळा


पुणे- एसएनबीपी (SNBP) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येरवडा पुणे येथे जागतिक संगीत दिवसानिमित्त डॉक्टर कल्याणी बोंद्रे शास्त्रीय गायिका यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली.  यामध्ये त्यांनी राग अहिर भैरव सादर केला व अलबेला सजन आयो ही बंदिश विद्यार्थ्यांच्याकडून गाऊन घेतली.

या कार्यक्रमासाठी 250 विद्यार्थी सहभागी होऊन कार्यक्रमांमध्ये या रागावर आधारित अभंग सादर केले त्यांना हार्मोनियम साथ प्रिया गांगोली व तबलासाथ विनायक गुरव यांनी केली. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर डी. के. भोसले,प्रे सिडेंट डॉ, वृषाली भोसले व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी शुकला व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  छेडछाड करणाऱ्या तरुणाचे मयत गुंडाच्या पत्नीने गुप्तांग कापले