क्राईम
सुनेची आत्महत्या : आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पती आणि मुलाला अटक
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)--आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती व मुलाला सुनेच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (६०) व पुत्र अभिषेक उमरगेकर (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल घोलप (45) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या...
पुणे-मुंबई
खडकवासला १०० टक्के भरले : धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा
News24Pune -
पुणे : पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरालगतच्या विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहराला पानी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९०० क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता...
देश-विदेश
‘सत्यमेव जयते’च्या ब्रीद शिवाय राष्ट्रीय बोध-चिन्ह ‘अशोक स्तंभ’ हे अपूर्ण’ प्रदर्शीत…! – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे - स्वात्र्यंतोत्तर ‘प्रजासत्ताक भारताचे’ सत्यमेव जयते या अर्थपूर्ण ‘राष्ट्रीय ब्रीद’ सह तयार झालेले बोधचिन्ह हे ‘भारताच्या लोकशाहीरूपी संविधानात्मक वाटचालीची दिशा व संकेत दर्शवणारे असून’, सत्यमेव जयते’ ब्रीद चा ऊल्लेख नसतांना ‘अशोक स्तंभाचे’ पुजात्मक - अनावरण वा प्रदर्शीत करण्याची घाई श्रेयजीवी पंतप्रधान मोदींनी खाजगी इव्हेंटद्वारे केली हे संविधानीक मुल्ये व संकेतांची पायमल्ली करणारी खेदजनक घटना असल्याची...
महाराष्ट्र
डॉ. हेडगेवारजींचा स्वातंत्र्यलढा : 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक महान क्रांतिकारी व स्वातंत्र्य सेनानी पूज्य डॉ. हेडगेवार यांची कारागृहातून सुटका झाली.
News24Pune -
पुज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केवळ मातृभूमीची पूजा केली आणि भारताच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्यासाठी प्रसिद्ध संस्थेची स्थापना केली, असे बहुतेक लोक मानतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि कार्यक्षम संघटक म्हणून ओळखले जातात, परंतु ते एक महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, उत्साही वक्ते आणि एक महान विचारवंत देखील होते. याची माहिती...
स्त्री जन्माची अपूर्व गाथा, जिने दाविली जना समस्ताअबलांना त्या सबल कराया व्रत चालविले श्रद्धेतून,धन्य धन्य ते पवित्र जीवन झाले प्रभूच्या स्वरूपी लीनआज आषाढ शुद्ध दशमी; तेजस्वी हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न मनाशी बाळगून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून, महिलांना स्वसंरक्षणक्षम बनविण्यासाठी “राष्ट्र सेविका समिती”...
देश-विदेश
‘काली’ चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी : काय आहे प्रकरण? : कोण आहेत लीना मनिमेकलाई?
News24Pune -
नवी दिल्ली – 'काली' (kaali) चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai ) यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश अखेर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लीना मणिमेकलाई यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून लीनाच्या विरोधात लुकआउट परिपत्रक (lookout notice )जारी करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते.














