gtag('js', new Date());
अहमदनगर- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त रोजी नगरच्या पसायदान अकादमीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. देशप्रेमाचा विचार समाजमनात रूजावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या ‘मी हिंदुस्तानी’ (Mi Hindusthani) या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसांत राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करण्याचा संकल्प या अकादमीने केला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी...
पुणे -नावीन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) या जागतिक औषध कंपनीने भारतातील टाइप २  मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर केले आहेत. कंपनीने सिटाजीट SITAZIT® या ब्रँड नावाखाली सिटाग्लिप्टीन आधारित औषधांचे ८ वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि त्यांचे प्रकार परवडणाऱ्या किमतीत सादर केले आहेत.ग्लेनमार्कचे  सिटाजीट आणि त्याचे इतर...
पुणे - समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी' या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सुचना सुप्रिया...
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या खासदारांचा मात्र, शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याचे समोर येत आहे.  त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे.
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४५ मंत्री असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतांश मंत्री हे भाजपचे असतील. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या २५ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १३ मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...
पुणे--सहकारी बँकांच्या संचालकपदी दोनपेक्षा जास्त मुदतीसाठी राहता येणार नाही आणि संचालक पदावर एकूण आठ वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही अशा तरतुदी केले असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.विश्वेश्वर सहकारी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या "बँकिंग गप्पा" या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांनी आपली...