gtag('js', new Date());
सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली
पुणे - देशातील धार्मिक ध्रुवीकरण - फॅसिझम पाहून देखील, ‘धर्म निरपेक्ष काँग्रेसवर’ आघात करणारी गुलाम नबींची भूमिका सखेद आश्चर्यजनक  व कृतघ्नतेची आहे अशी प्रतीक्रीया काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी न्यूज24पुणेशी (www.news24pune.com) बोलताना दिली.देशात सत्ताघारी भाजप कडून लोकशाही व संविधानिक मुल्यांची हेतू पुरस्पर पायमल्ली व टोकाचा धार्मिक ऊन्माद (फॅसिझम) होत असल्याचे...
पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते दि. ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवनचे पटांगण येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम करणार असून याप्रसंगी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आणि अभिनेत्री...
पुणे- शाश्वत विकासाची मूलभूत तत्वे  लहानपणापासूनच  विद्यार्थ्यांमध्ये  रुजू व्हावी यासाठी हडपसर येथील मगरपट्टा सिटी जवळील एचडीएफसी शाळेने बीएसजीच्या सहकार्यातून एसडीजी क्लब या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे.सामान्य लोकांमधील जागरूकता वाढवून एक चांगले जग निर्माण करण्याच्या संकल्पनेतून बीएसजीचे सदस्य २०३० च्या दिशेने: शाश्वत मानवी वर्तनाद्वारे एसडीजी साध्य करणे यासाठी बीएसजी फॉर एसडीजी...
पुणे- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या मूळ हेतूसाठी उत्सव सुरू केला होता, त्या मूळ हेतूस अनुसरण करून, पुण्यातील एक ५० वर्ष जुने अनोखे गणपती मंडळ म्हणून पेरुगेट चौक मित्र मंडळ ओळखले जाते. गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट कल्पनांमुळे गेल्या १२-१३ वर्षांपासून मंडळ प्रसिद्धीझोतात आले आहे. यावर्षी पेरुगेट चौक मित्र मंडळ १० दिवसांच्या उत्सवादरम्यान स्लाइड शोद्वारे अनोखे सामाजिक प्रबोधन...
पुणे--पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सभासद मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', असं मनसेचं नवं घोषवाक्य असेल असे राज ठाकरे यांनी सांगितले.सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरें म्हणाले, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली...
वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे
पुणे-आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या, पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या तीनचा प्रभाग रचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. महाविकास आघाडी सरकार...