पुणे--महिला सबलीकरणाचे देशात सर्वत्र काम सुरु आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांनी या कार्याची सुरुवात केली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार्या महिला बचटगटांची चळवळ देशभर सुरु आहे. देशात महिला बचतगट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ही कौतुकाची बाब आहे, असे मत माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आज व्यक्त केले. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांचे कार्य अतुलनीय...
पुणे— ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नेतृत्वाला आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून टीका...
महाराष्ट्र
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार
News24Pune -
पुणे--राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, पुणे महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला...
Uncategorized
आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?
News24Pune -
पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार काही वर्षे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय...
कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू...
महाराष्ट्र
बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने
News24Pune -
पुणे- गुजरातमधील२००२ च्या दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली. (Mute protests on behalf of NCP party to get justice for Bilquis Bano) बिलकिस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी...













