gtag('js', new Date());
पुणे – सोसायटी आणि गणेश मंडळांच्या गणेशोत्सवाच्या गर्दीत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मगरपट्टासिटी व नांदेडसिटी या दोन्ही सुविधा संपन्न व परिपूर्ण शहरांमध्ये मात्र ‘एक गाव – एक गणपती’ प्रमाणे संपूर्ण शहराचा एक गणेशोत्सव मोठ्या थाटमाटात साजरा केला जातो आहे. सर्वांनी एकत्र येऊन संवाद, एकोपा वाढविणारा हे गणेशोत्सवाचा हेतू साध्य करणारा व शहराची एक संस्कृती निर्माण करणारा हा...
मुंबई- एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासन सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी या पत्रकान्वये केला आहे.एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात जयप्रकाश छाजेड म्हणाले की, गणपती सणासाठी राज्य शासनाने राज्य...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- भाजपने निवडणुकपुर्व दिलेली “बस हुई मेहंगाई की मार.. बस हुआ नारीपर अत्याचार.. अब की बार मोदी सरकार…,  कालाधन लाकर हर एक को १५ लाख देंगे… ,किसानों की आमदनी दुगनी करेंगे, एमएसपी बढाकर किसानों का कर्ज माफ करेंगे…,  हरसाल २ करोड  रोजगार देंगे…, रूपये की गिरती साख पर.. बस हुआ भ्रष्टाचार… अब की बार मोदी सरकार”.....
पुणे – “लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या ‘प्रजासत्ताक भारत देशात’, शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे, याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे आज काळाची गरज असल्याचे”, मत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले. पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात मंडळांना केलेली मदत त्यांचे दातृत्व दर्शवते असे गौरोद्गार त्यांनी काढले.फणी आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने...
पुणे--३४व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कलादालन येथे महिलांच्या पेंटिंग्जची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ३५० हून अधिक चित्रकार महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन दि. १ ते ३ सप्टे. या काळात आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन गुरुवार  दि. १...
पुणे--ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि..असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक...