पुणे-मुंबई
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची एकमताने निवड
News24Pune -0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. गुरुवार (दि.१५) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील २ वर्षांकरीता माणिक चव्हाण यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ....
पुणे-मुंबई
विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
News24Pune -
पुणे--युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,...
पुणे-मुंबई
पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवारा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा
News24Pune -
पिंपरी( प्रतिनिधी)--पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब जाधव, नांदेडचे जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे, मधुसूदन सोनवलकर, उद्योजक रमेश पाटील, युवराज माने, माजी सैनिक राजेंद्र...
पुणे-मुंबई
पुण्यात सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांकडून जागेच्या मागणीत वाढ :कोलिअर्सच्या अहवालातील निष्कर्ष
News24Pune -
पुणे-रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणीय संस्था कोलिअर्सच्या अहवालानुसार पुण्यातील ग्रेड ए ऑफिसच्या जागांचा वापर यंदा ५५ लाख चौरस फुटांच्यावर जाण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास ५३ टक्के वाढ झाली असून बाजारपेठेतून फ्लेक्स, सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांकडून मोठ्या प्रमाण मोठी मागणी येत आहे.२०२२ च्या पहिल्या सहामाहीत ऑफिस ...
पुणे- पिझ्झा, डेसर्टस आणि इतर ईटालियन पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवणारा जेमी ओलिवरस पिज्जेरिया ह्या इंटरनॅशनल फूड ब्रँडचे भारतातील १८ वे आउटलेट पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे दुसऱ्या मजल्यावर सुरु झाले आहे.२०१५ पासून भारतात सुरु झालेले जेमी ओलिवरस पिज्जेरिया हे कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट असून त्याची आसन क्षमता प्रत्येक आऊटलेटमागे ५०–६० व्यक्तींची...
पुणे-मुंबई
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद : राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे आयोजन
News24Pune -
पिंपरी( प्रतिनिधी)--राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 'कैवल्याचा पुतळा' विषयावर चरित्र कथाकार ह.भ.प. धर्माचार्य ऍड. शंकर महाराज शेवाळे यांच्या व्याख्यानाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाची समाप्ती येत्या सोमवारी असून, ह.भ.प. शेवाळे महाराज यांचे काल्याचे...














