पुणे- जगातील सर्वात मोठी लोकशाही, हे बिरूद सार्थ करायचे असेल, तर देशात लोकशाही शासनप्रणाली आणि उद्योगविश्व यांच्यात परस्परपूरक असे संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. तेव्हाच सत्ताकेंद्राचा समतोल योग्य पद्धतीने राखला जाईल, असे मत मान्यवरांनी शुक्रवारी येथे मांडले.भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ ग्वहर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पिस यूनिव्हर्सिटी आयोजित भारतीय...
पुणे-मुंबई
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता- सतीश महाना
News24Pune -
पुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत उत्तर प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष सतीश महाना (satish mahana) यांनी येथे व्यक्त केले.भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या १ल्या सत्रातील भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे? या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून...
महाराष्ट्र
सरकारच्या वैधते विषयीची शंका व संशय, यातून ‘वेदांत-फॅास्कॅान’ या प्रकल्पास मुकण्याची वेळ महाराष्ट्रावर आली – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात येण्यास अनुकूल झालेला, ‘वेदांत-फॅास्कॅान’ प्रकल्प राज्यात आणू शकत नव्हते, तर शिंदे-सरकारने घोषणा का व कशाचे आधारे केली? असा संतप्त सवाल कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘सरकारच्या वैधते विषयी’ची शंका व संशय, यातून प्रकल्पाच्या संचालकांच्या द्विधा मनःस्थिति मुळे या प्रकल्पास मुकण्याची वेळ महाराष्ट्रावर आली असण्याची शक्यताही तिवारी यांनी...
पुणे- जीवश्य कंठस्य मैत्रिणी असलेल्या १९ वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. हडपसरजवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आकांक्षा औदुंबर गायकवाड आणि सानिका हरिश्चंद्र...
पुणे—लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील वारजे भागातील आकाशनगर येथे घडली आहे.लोनॲप वरुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संबंधीत व्यक्तीला अनेकदा ब्लॅकमेल करून त्यांची बदनामी केली जाते आहे. त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असून नातीने आपल्या आजीचा खून केला.सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम...
पुणे-मुंबई
‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार
News24Pune -
पुणे-महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.














