आंतरराष्ट्रीय
डोनाल्ड ट्रम्प यांचा टिकटॉकला इशारा ; 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.
News24Pune -0
वॉशिंगटन(ऑनलाईन टीम)-- वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचे अमेरिकेतील भविष्य आता जवळजवळ निश्चित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.https://twitter.com/ANI/status/1290347026958278656?s=20वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅॅ प टिकटॉकने डेटा सुरक्षेबाबत अमेरिकेच्या मालकीकडे...
सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन सोने पोहचले ५४,६७८ रुपयांवरनवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर विकारमी पातळीवर पोहचला. सोन्याच्या दरात सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन एका तोळ्यासाठी(१० ग्राम) सोन्याचा दर ५४,६७८ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा दर ५४,४९३ प्रती टोला इतका होता. चांदीच्या...
मुंबई --रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 2 जी मोबाइल सेवांना निरोप घेण्याची वेळ आली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आज देशात प्रथम मोबाइल कॉल सुरू झाल्याच्या निमित्ताने श्री. अंबानी यांनी सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) च्या "देश की डिजिटल उड़ान" या व्हर्च्युअल प्रोग्रामला संबोधित करतांना देशाला 2G मुक्त करण्याची वेळ आली आहे असे...
क्राईम
राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे--पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे....
मुंबई(ऑनलाईन टीम)—आज रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा हा दिवस. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे औक्षण करुन राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीयउपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून...
ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठीपुणे--ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील असे सांगून ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे...













