पुणे-मुंबई
पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी
News24Pune -0
पुणे--पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतील,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.पूर्वी चाकण येथे कार्गो विमानतळ होणार होते त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकण येथे गुंतवणूक केली . कारण चाकणच्या आजूबाजूच्या परिसरात तळेगाव रांजणगाव पिंपरी...
पुणे : कोथरूडच्या प्रथम डॉक्टर श्रीमती मंगलाबाई कृष्णाजी पटवर्धन (वय ९१) यांचे आज वृद्धापकाळाने दुपारी निधन झाले. अंत्यविधी आजच संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले.सन १९५४ पासून त्या कोथरूड, कर्वेनगर, वडगाव, खडकवासला येथील सर्वसामान्य नागरिकांची वैद्यकीय सेवा कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना देखील करीत होत्या. कोथरूड मधील त्या पहिल्या एमबीबीएस डॉक्टर होत्या. कोणतेही...
पुणे - “सुरत-गुहावटी-राज्यपाल” मार्गे राज्याच्या न्यायप्रविष्ट - सत्तेवर आलेले ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील शैक्षणीक संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना, “भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी यांना थारा नको(?)” असे विधान केले. मात्र, त्यांचे हे विधान त्यांची ऊक्ती व कृती पाहता विसंगत व आश्चर्यकारक असल्याची टिका काँग्रेसचे राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले...
नारायणगाव : "देशासाठी, समाजासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन मुलांना घडवतात. समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे अभिमानास्पद काम जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघ करीत आहे," असे मत लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघातर्फे शिक्षक दिनानिमित्त नुकताच 'गुणगौरव...
पुणे- सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे, यावरून पवार यांनी वरील टीका केली. पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.या...
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे हस्तक – नाना पटोले
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--वेदांता-फॉक्सवॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे व येथील जनतेचे काहीही देणे घेणे नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले...













