मुंबई -शिंदे-फडणवीसांच्या सरकारला सत्ताघाऱ्यांच्या कर्तव्यानुसार, राज्याच्या राजधानीतच् ‘शिवाजीपार्क’ मधील कायदा सुव्यव्स्था जर हाताळता येत नसेल, तर त्यांनी वेळीच पायऊतार व्हावे, अशी टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी देलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.ऊध्दव ठाकरेंची शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे गटाची कथित शिवसेना’ हे शिवाजी पार्क येथील ‘दसरा मेळावा परवानगी’ वरून आमने सामने...
महाराष्ट्र
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- ज्ञानेश्वर कर्पे
News24Pune -
पुणे- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरातील अनेक राज्यांमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी नियोजित आंदोलनाच्याआधीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोषणाबाजीचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात...
पुणे--पुण्यात दहशदवाद विरोधी पाठक (एटीएस) आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
पुणे-मुंबई
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताह व नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा सप्ताह आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य...
पुणे- मी कोण आहे? मला काय आवडते? मला काय व्हायचे आहे? ते करण्या योग्य टॅलेंट माझ्यात आहे का? हा आत्मशोध घेण्याची संधी महाविद्यालयीन जीवनात मिळत असते. विविध स्पर्धांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी ती शोधली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.डीईएसच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या वतीने...
पुणे- “ज्ञान संपादनाची भूख म्हणजे उत्कंठा आणि मानवता या दोन सूत्रांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो.” असे विचार एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच...














