नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या,...
पुणे-मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.डॉ....
देश-विदेश
राजस्थानच्या आणि कॉँग्रेसच्या राजकारणातील घमासान : कसा वाढला गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ?
News24Pune -
नवी दिल्ली -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागेवर नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला गेहलोत या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच नंतर त्यांनी नकार दिला. त्याला कारण होते सध्या ‘भारत जोडो’ यात्रा करीत असलेले राहुल गांधी. त्यांनी उदयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात...
पुणे-मुंबई
हवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’
News24Pune -
पुणे--पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली 'एमिशन इनव्हेनटरी' अर्थात 'उत्सर्जन यादी ' तयार करण्यात आली आहे. ही एक व्यापक जिल्हास्तरीय यादी असून, हवा प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.देशातील हवेच्या प्रदूषण समस्येचा सामना...
पुणे- घरगुती लैंगिक अत्याचार, सोशल मीडियावरील छळ, स्वसंरक्षण, स्त्रीरोगविषयक मिथकं आणि पोषण आहार यांच्या प्रशिक्षणावर भर देत रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे या संस्थेने आपल्या सीएसआर पार्टनर जीटीपीएल हॅथवे लिमिटेडसोबत प्रोजेक्ट अस्मिताच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली. रविवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी आगा खान पॅलेस जवळील हॉटेल हयात येथे आयोजित परिसंवादादरम्यान केली. या परिसंवादाचा...
नवरात्रीला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरात, आसपास आढळतात. आपण दखल घ्यायलाच हव्यात अशा, तसेच समाजाकडून काहीवेळा दुर्लक्षित तर काहीवेळा न्यूनगंड असल्याने पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, ज्ञानाचे भांडार असलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या...














