अर्थ
सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता- सुनीलजी आंबेकर
News24Pune -0
पुणे : सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. या सहयोगातूनच ज्यांना अडचणी आहेत त्यांना मदत करत पुढे जावे लागेल असे मत रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी व्यक्त केले.जनसेवा सहकारी बँकेच्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन येथे...
पुणे—जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती आज (शनिवार) पुन्हा खालावली आहे. विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटर वर असल्याचे त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज...
महाराष्ट्र
शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही – उदयनराजे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये...
पुणे-मुंबई
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर : कुटुंबियांकडून महत्वाची माहिती
News24Pune -
पुणे- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज माध्यमांवर वृत्तामुळे आणि त्यांच्या बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळेही मोठा संभ्रम निर्माण झाला. असे असताना विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण...
पुणे-मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर
News24Pune -
पुणे-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त...
पुणे- जनसेवा सहकारी बँक लि.च्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने जनसेवा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सन २०२२ चा जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशन संस्थांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सोहळा गुरूवार, दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन,वानवडी येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला...













