gtag('js', new Date());
पुणे : व्यावसायिकांसाठी एक्सपर्ट सोल्युशन्स, इनसाईटस् आणि सेवा प्रदान करणार्‍या वॉल्टर्स क्लुवर ने पुण्यात आपले नवीन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी वॉल्टर्स क्लुवरच्या टॅक्स अँड अकाउंटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरेन अब्रामसन, ग्लोबल टेक्नॉलॉजी - टॅक्स अँड अकाउंटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष ब्रायन डिफिन आणि वॉल्टर्स क्लुवर इंडियाचे सरव्यवस्थापक प्रमोद परांजपे यांच्यासह संपूर्ण कंपनीतील नेतृत्व उपस्थित होते.
पुणे— शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेल्या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेला हा दर्गा हटवावा अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. दरम्यान, या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.शनिवार वाडा ही पुरातन वास्तू...
पुणे—पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी भागात ही घटना घडली आहे.समीर नाईक (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समीर यांच्या पत्नी...
पुणे—‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद होत आहे. तशातच आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटाबाबत आक्षेप घेतला आहे. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती...
मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार भारतीने संपादन केलेले हे यश सहकारी बँकींग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरण्याची प्रतिक्रिया सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली आहे.
पुणे-- कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.या शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश...