gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधि)--"गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी," असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे...
पुणे— महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य करणाऱ्या राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ उडाला आहे. पिंपरी -चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटीलांवर शाईफेक करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
मुंबई - सामाजिक क्रांतीचे प्रणेते, महापुरूष डॅा. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी शाळा - शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितल्याचे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यावर, हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपने देखील राम मंदीरासाठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली काय(?) असा तिखट सवाल कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी...
पुणे-: बी२बी कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड कम्युनिकेशन सुविधा प्रदान करणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करत आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायातील कामे क्लाऊड ऑन पे ऍज यु गो मॉडेल च्या सुरळीत संचालनासहित आधुनिक बनवता येईल आणि वेगाने पुढे जात असताना देखील आपल्या ग्राहकांना...
पुणे- भारत तसेच जगभरातील ५० हून अधिक ब्रँड’ने तयार केलेले उच्च प्रतीचे आणि विविध प्रकारातील २००० हून अधिक पेनांचे प्रदर्शन, उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठीचे खास पेनकेस...त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असणारे विविध लेखन साहित्य...अशा विविध गोष्टी एकाच छताखाली अनुभविण्याची संधी नागरिकांना मिळ,णार आहे. निमित्त आहे ६ व्या आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे.रायटिंग वंडर्स’तर्फे...
पुणे - स्किझोफ्रेनिया  अवेअरनेस असोसिएशन (सा), या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती व त्यांच्या  पालकांसाठी  काम  करणाऱ्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या रविवारी, ११ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी  ५ या वेळेत होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणी आवश्यक...