पुणे-मुंबई
अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद प्रगतीचे प्रदर्शन
News24Pune -0
पुणे : पाच सरकारी शाळांमधील १२० प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गटांनी वार्षिक विज्ञान मेळाव्यात अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आपली प्रतिभा आणि उत्कृष्टता दाखवून दिली. पाच सरकारी शाळांमध्ये सुरू असलेल्या विशेष स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षण कार्यक्रमांमध्ये समावेश असलेल्या सुमारे २००० विद्यार्थ्यांमधून या मुलांची निवड झाली होती.स्माईल फाऊंडेशन आपल्या मिशन एज्युकेशन...
राजकारण
मोदी सरकारची वाटचाल सरदार वल्लभभाई पटेलांच्या संस्कार व शिकवणुकी विरोधी -गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा चीनकडुन बनवून घेतलेला ऊंच पुतळा हा मोदी सरकारने गुजरात मध्ये बसवला खरा, परंतु वाटचाल मात्र पटेलांच्या संस्कार व शिकवणुकी विरोधी चालली आहे या विषयी खंत वाटते असे उद्गार काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.पुणे शहर...
पुणे- टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आज आपल्या अनोख्या उपक्रमाची - प्रोजेक्ट विस्तारची घोषणा केली. भारतातील कानाकोपऱ्यात रंगीत पत्र्यांची सर्वोत्तम उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही संकल्पना टाटा ब्लूस्कोप स्टीलकडून राबविण्यात येत आहे. सध्या टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे संपूर्ण भारतात ६००० पेक्षा जास्त वितरक आहेत. या वितरकांद्वारे ‘ड्यूराशाईन®’ या ब्रँड नावाने कलर कोटेड स्टीलची छते आणि इतर...
पुणे-आपल्या आवडत्या पुस्तकांचा श्रवणीय आनंद देणार्या व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्सची परिसंस्था उभारणार्या स्टोरीटेलला (storytel) २०२२ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणार्या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांनी २७ नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतात स्टोरीटेलची सेवा सुरू केली. आपल्या पाच वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलताना योगेश दशरथ म्हणाले...
पुणे-मुंबई
पं.जसराज आणि व्ही. शांताराम यांच्यात होते हे नाते : पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले या दोघांचे किस्से
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--“ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर भारतीय शास्रीय संगीतावर जर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच पंडितजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सावाबाबतदेखील त्यांना अतिशय आपुलकी होती. या महोत्सवात सादरीकरणासाठी तब्बल महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. महोत्सवावर त्यांची मानापासून निष्ठा...
पुणे - हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतीं शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्राची श्रध्दास्थाने असलेल्या महात्मा फुले - सावित्री बाई फुलेंविषयी अनाकलनीय, अशोभनीय, निंदनीय वक्तव्ये काढणाऱ्या भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी’ मार्च २०२२ मध्येच् मेट्रो ऊदघाटन प्रसंगी तत्कालीन ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली ‘पुणेकरांच्या साक्षीने - विनंती वजा तक्रार’ पुणेकरांच्या स्मरणात आहे. मात्र या तक्रारीची तब्बल...














