पुणे : वेळेचे पालन, परिश्रम करण्याची तयारी आणि सतत हसतमुख राहणे प्रत्येकाने गरजेचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर ज्ञान, रक्षा हे मंत्र आणि हास्य व ध्यान योग आपण अंगिकारायला हवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे काम करीत आपण शिस्तीचे पालन करायला हवे. पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे आपले मोठे शत्रू असून त्यापासून आपण दूर रहायला हवे, असे...
पुणे : आम्ही व्यसन करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही, अशी शपथ घेत दारु, गुटखा, चरस, सिगारेट, गांजा अशा व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले. व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यास प्रयत्न करु, असा निर्धार करीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. व्यसनमुक्त युवा... व्यसनमुक्त भारताचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला.
क्रीडा
गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाहेर
News24Pune -
पुणे—महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (maharashtra kesari) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील (pruthviraj patil) याला पराभवाचा धक्का बसला आहे. पुण्याच्या हर्षद कोकाटे (harsahd kokate) कडून जोरदार पराभव झाल्याने पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.तवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि पुणे शहराचा पैलवान...
पुणे-- बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पुण्यात झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचे चार मित्रही या अपघातात जखमी झाले असून या सर्वांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिचकुले यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.मूळचे सातार असलेले अभिजित बिचुकले पेढ्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. पुण्यातील शुक्रवार पेठेत त्यांचं पेढ्याचं दुकान...
क्रीडा
६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन : कुस्तीगिरांचा सर्वांगीण विकास सरकारच्या प्राधान्यावर- चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे--"आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती...
पुणे- आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील " सरस्वतीच्या मंदिरात " या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण...














