पुणे-मुंबई
नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी
News24Pune -0
पुणे—भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा आणि सांगलीच्या चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
पुणे : “कलाकार हा कलेचा प्रचार करणारा प्रवक्ता असतो. आपण ज्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत राहतो, ती नेहमीच बदलत असते. त्यामुळे कलाकाराही बदलावे लागते. जर कलाकार काळानुरूप बदलला नाही, तर केवळ कलाकारच नव्हे तर ती कलादेखील कालबाह्य ठरते. त्यामुळे कलाकाराने काळानुरूप बदलणे महत्वाचे आहे. त्यासाठी कलाकाराला दोष देणे चुकीचे ठरेल, असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रबर्ती यांनी...
पुणे-मुंबई
निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरील थांब्यांची झालीये दयनीय अवस्था : सुरक्षा वाऱ्यावर
News24Pune -
पिंपरी(संध्या नांगरे) : लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर खुला केलेल्या 'पीएमपी'च्या (pmp) बसेससाठीच्या निगडी ते दापोडी बीआरटी (BRT) मार्गावरील थांब्यांची पुरती दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. तरीही या मार्गाकडे प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहेच पण हे थांबे उभारण्यासाठी झालेला भरमसाठ खर्च वाया जाऊ लागला आहे. निगडी ते...
पिंपरी(प्रतिनिधी)-पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, वृषाली मरळ यांची महासंघाच्या अध्यक्षपदी, तर पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी यांची सरचिटणीसपदी निवड झाली. चौधरी यांच्या निवडीबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लिटल...
पुणे- “दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस जागरूक आणि सजग पालकत्वाच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळे पालकांनी हेतुपुरस्सर योजना करणे, सकारात्मकतेने पुढे जाणे, प्रार्थनापूर्वक तयारी करणे आणि प्रति पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या चतुःसुत्रीने विद्यार्थ्यांच्या पदरी नक्कीच यश येईल.” असा सल्ला शिक्षण तज्ञ व टाकळकर क्लासेसचे केदार टाकळकर यांनी दिला.लायन्स क्लब पुणे...
पुणे- कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावरील उपचार हे त्रासदायक तर असतातच शिवाय खर्चिक देखील असतात. त्यामुळे जगभरातच हे उपचार कमी त्रासदायक व परवडणा-या दरात उपलब्ध व्हावेत या दृष्टीने गेली अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केलेले, अमरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रशिक्षित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बायो-नॅनो शास्त्रज्ञ डॉ. विजय कनुरु यांनी नॅनो...














