gtag('js', new Date());
पिंपरी- भारत देशाची सौम्य संपदा मोठी आहे. मात्र, त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव नाही. त्याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. यातील मसाले, आध्यात्मिक संपदा, सांस्कृतिक, खाद्य संस्कृतीसह थोर महान विभूती आणि वैचारिक भूमिकेमुळे भारत देश ओळखला जातो. आपल्याकडे असलेल्या या सौम्य संपत्तीची जाण ठेवत, त्याचा सन्मान करून आपणही जागतिक स्तरावर या संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे...
पुणे(प्रतिनिधि)--पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले होते. अखेर कसबा मतदार संघात तटस्थ आणि चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडसाठी राहुल कलाटे यांना पाठिंबा...
पुणे(प्रतिनिधि)--- पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे २०२४ च्या निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. भाजपमधील पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचे दिसत आहे. राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे प्रचारापासून दूर होते तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पुण्याचे...
पुणे--शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत - पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार...
पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर ने नवीन विक्रमी कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२३ मधील आपल्या सुंदर प्रवासाला आणखी गती दिली असून २६ टक्के  देशांतर्गत विक्रीची नोंद करत जानेवारी २०२३ मध्ये एकूण ९,७४१ ट्रॅक्टरची विक्री केली आहे.कंपनीने अलीकडेच उचललेल्या अधिकृत संकेतस्थळावर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्याच्या आणि परिवर्तनशील ग्राहककेंद्रीत...
पुणे : बीएनवाय मेलनने आज दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाईंड या संस्थेच्या टेकनॉलॉजिकल  क्षमता वाढवून विद्यार्थ्यांचा डिजिटल शिक्षण अनुभव सुधारण्याच्या दिशेने या संस्थेसोबत आपल्या १० वर्षांच्या संबंधांचा पुढचा टप्पा गाठताना व्हिजन कम्पॅनियन अँड ‘स्टुडंट कम्पॅनियन’ हे अॅप सादर करण्याची घोषणा केली.बीएनवाय मेलनच्या ‘विमेन इन टेक्नॉलॉजी’ या एंटरप्राइज रिसोर्स ग्रुप...