पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) 2023 या भू-अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन पुण्यात 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आले आहे. महामारीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या आशिया आणि युरोपमधील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एईडी 2023 ची संकल्पना एशिया अॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड...
पुणे- जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळा बरोबर शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. कठिण परिश्रम, खिलाडीवृत्ती व आनंदाने खेळ खेळल्यास यश त्याचा पदरी पडते. त्यामुळे खेळ आणि शिक्षण कधीही सोडू नका. असा सल्ला ३३ वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन झालेले कौस्तूभ राडकर (kaustubh Radkar) यांनी खेळाडूंना दिला.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६वी राष्ट्रीय...
सांगली - उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.सांगली -...
पुणे(प्रतिनिधी) - देशात सध्या ६३ हजार प्राथमिक सहकारी संस्था (पॅक्स) आहेत. आता नव्याने २ लाख संस्थांची स्थापना करून, या सर्व संस्था एका सॉफ्टेवअरद्वारे जिल्हा बँकपासून ते नाबार्ड पर्यंत जोडल्या जाणार आहेत. कृषीमाल विक्रीपासून ते विविध प्रकारच्या ३० सेवा आणि ३०० योजनामंधून सहकार क्षेत्राला आणि शेतीला चालना मिळेल. येणारे दशक हे सहकार क्षेत्राचेच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...
महाराष्ट्र
मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे त्यांनी तळवे चाटले- अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना टोला
News24Pune -
पुणे-"देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले," असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या 'मोदी @ 20' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित...
पुणे-मुंबई
कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते पिंपरीत उद्घाटन
News24Pune -
पुणे- डिझायनर फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सने महाराष्ट्रातील आपले पहिले स्टोअर पुण्यातील पिंपरीमधील मोरवाडी येथे उघडले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कुशल्सचे मार्केटिंग संचालक अंकित गुलेच्छा आणि संचालक दिपेश गुलेच्छा, मनीष गुलेच्छा,कल्पेश गुलेच्छा, आणि नंदिश गुलेच्छा, तनसुख राज गुलेच्छा, आणि राजेंद्र गुलेच्छासह इतर मान्यवर...













