gtag('js', new Date());
मुंबई: सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफीस उघडं आहे. ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर आल्याने धम्माल उडाली आहे. त्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे झोनल ऑफिसरची भूमिका पोस्ट ऑफीस उघडं  आहे, या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत.पोस्ट ऑफीस उघडं आहे...
व्‍हॅलेंटाइन्‍स डे जवळच आला आहे आणि तुम्‍ही स्‍वत:च्‍या त्‍वचेची काळजी घेण्‍यास प्राधान्‍य देणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्‍या प्रियजनांना गिफ्ट द्यायचे असो किंवा स्‍वत:ची काळजी घ्‍यायची असो द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्‍डकडे प्रत्‍येक बजेटमध्‍ये ऑफर करण्‍यासाठी बरेच काही आहे. ब्रॅण्‍डची व्‍हॅलेंटाइन्‍स डे गिफ्टिंग श्रेणी सादर करण्‍यात आली आहे आणि ती पर्यावरणाप्रती योगदान देण्‍याचे...
जुन्नर : शिवजयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉनचा थरार  उद्या पहाटे (ता.१२) शिवनेरी प्रदक्षिणा मार्गावर रंगणार आहे. राज्यभरातील अनेक नामवंत धावपटूंसह 1100 धावपटू या मॅरेथॉनसाठी जुन्नरमध्ये दाखल झाले आहेत. खास या मॅरेथॉनसाठी इथोपियातूनही धावपटू दाखल झाले आहे.शिवनेरी किल्ला पायथ्याला रविवार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 6.30 वाजता आमदार अतुलशेठ बेनके, पोलिस...
पुणे(प्रतिनिधि)--संघकार्याच्या माध्यमातून समोर आलेले वंचित समाजातील नागरिकांच्या आयुष्यातील विदारक अनुभव आणि त्यातून सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी उभारलेले कार्य तसेच नातू आजारी पडल्याने रसायन युक्त अन्न पदार्थांच्या दुष्परिणामांची झालेली जाणीव आणि बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणाच्या बियाणांच्या बँकेच्या माध्यमातून घेतलेला घराघरात विषमुक्त अन्न पोहचवण्याचा ध्यास ...आपल्या कार्याद्वारे समाजात एक सकारात्मक बदल घडविणाऱ्या या...
पुणे- कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज ज्येष्ठ नेते व समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची घरी जाऊन सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.त्यांच्यासोबत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र किराड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे होते. सध्या...
पुणे - कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली.