पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया... माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी - हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी...
क्राईम
महसूल खात्यातील बड्या आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडले : सीबीआयची कारवाई
News24Pune -
पुणे—पुण्यामध्ये सीबीआयने (CBI) शुक्रवारी मोठी कारवाई करत एका बड्या आयएएस (IAS) अधिकाऱ्याला आठ लाखांची लाच ( bribe) स्वीकारताना रांगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. अनिल गणपतराव रामोड (Dr. Anil Ganpatrao Ramod)असं आयएएस अधिकाऱ्यांचं नाव असून ते पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त (Additional Divisional Commissioner)आहेत.प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका...
पुणे-मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवास स्थानासमोर काढली भव्य रांगोळी
News24Pune -
पुणे- अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.पुण्यातील पर्वती विकास ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय...
पुणे-मुंबई
शि.प्र. मंडळीच्या अध्यक्षपदी अॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड : उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार
News24Pune -
पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात नुकतीच पार पडली असून सभेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी म्हणजेच २०२३-२०२८ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे.संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात...
पुणे-मुंबई
भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण; अन् गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्
News24Pune -
पुणे--: विविधतेत एकता (Unity in diversity) या सूत्राने आपला देश बांधला गेला आहे. याच एकात्मकतेचे दर्शन (A vision of unity) पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ (Guinness Book of World Records) आपल्या नावावर करत घडवून आणले आहे. भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे...
पुणे-मुंबई
लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम
News24Pune -
पुणे---स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या समग्र साहित्याचा वेध घेणारा लेखणी सावरकरांची हा कार्यक्रम निवारा सभागृहात २४ मे रोजी सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्यातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने...














